कराटे परीक्षा स्पर्धेत दौंडच्या खेळाडूंची यशस्वी कामगिरी

योगेश राऊत, पाटस

केडगाव चौफुला येथे साई मला शतकोन कराटे असोसिएशन विद्यमाने कराटे स्पर्धेचे व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दौंड तालुक्यातील दीडशे कराटे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या यशस्वी खेळाडूंना आशिष नाहाटा, सचिन अवचट , स्वप्निल भागवत सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.

यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे
एल्लो बेल्ट
मुले
1) फरमानंद सर्फराज तांबोळी प्रथम क्रमांक
2) रुद्र संदीप राऊत द्वितीय क्रमांक
3) श्लोक सूर्यकांत पारखे तृतीय क्रमांक

मुली
1) तेजल जितेंद्र गुजर प्रथम क्रमांक
2) साक्षी बाप्पू सरगर द्वितीय क्रमांक
3) स्वामिनी महेश जगताप तृतीय क्रमांक

ऑरेंज बेल्ट
मुले
1) अर्णव आनंद पाठक प्रथम क्रमांक
2) शिवराज विशाल थोरात द्वितीय क्रमांक
3) यश बापू अभंग तृतीय क्रमांक

मुली
1) हर्षदा प्रशांत शेडगे प्रथम क्रमांक
2) वसुंधरा विशाल थोरात द्वितीय क्रमांक
3) श्वेता नामदेव आडे तृतीय

ग्रीन बेल्ट
मुले
1) सुशील आनंत ओहाळ प्रथम क्रमांक
2) रुद्र रवींद्र गाडेकर द्वितीय क्रमांक
3) सुमित नामदेव आडे तृतीय क्रमांक

ब्लॅक बेल्ट ( जूनियर ग्रुप)
मुले
1) सार्थक उमेश शिंदे प्रथम क्रमांक
2) सोहम मारुती हाके द्वितीय क्रमांक
3) ओंकार दिलीप येळे तृतीय क्रमांक

(सीनियर ग्रुप)
1) तन्मय केशव खराडे प्रथम क्रमांक
2) रुद्राक्ष श्रीकांत वाघमोडे द्वितीय क्रमांक
3) साहिल अजित कोंडे तृतीय क्रमांक

या यशस्वी कराटे खेळाडूंना प्रा. कैलास महानोर ,श्री दत्ता देशमुख,सचिन राऊत, अक्षय धनवटे, तेजश्री गवते ,अंकिता कुदळे ,मधुरा शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले ‌

Previous article“गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक” या संकल्पनेतून दौंड तालुक्यात शिवसेना शाखांचे उद्घाटन
Next articleमराठी पत्रकार परिषदेच्या विविध पुरस्कारांची घोषणा; पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव