वाळकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तपदी २१ जणांची वर्णी

राजगुरूनगर- लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खेड तालुक्यातील पुर्व भागातील वाकळवाडी येथील वाळकेश्वर महादेव देऊळ ट्रस्टच्या विश्वस्तपदी २१ जणांची वर्णी लागली आहे.पुणे धर्मादाय आयुक्तांनी या बाबतचे आदेश दिले.

नवनिर्वाचित कार्यकारिणी

संदिप भागचंद गावडे- कार्याध्यक्ष
राजेंद्र शंकरराव वाळुंज- अध्यक्ष
बाबाजी बबन कोरडे- उपाध्यक्ष
साहेबराव यशवंत पवळे – सचिव
भरत अर्जुन पवळे-खजिनदार
स्नेहल दत्तात्रय पवळे-कायदे विषयक सल्लागार
सचिन मारूती पवळे- कायदेविषयक सल्लागार

संदिप भागचंद गावडे, राजेंद्र शंकरराव वाळुंज,साहेबराव यशवंत पवळे,भरत अर्जुन पवळे, सामाजिक आरटीआय कार्यकर्ते बाबाजी शांताराम पवळे,अँडव्होकेट स्नेहल दत्तात्रय पवळे,अँडव्होकेट सचिन मारूती पवळे, मल्हारी सिताराम पवळे, हिरामण कुंडलिक वाळुंज, प्रविण दौलत वाळुंज, बाबाजी बबन कोरडे, गोपाळ विठ्ठल पवळे, सुभाष विठ्ठल पवळे, राम बबन वाळुंज, वसंत शंकर पवळे, तुषार बाळू पवळे, दत्तात्रय जिजाबा कोरडे, रामदास बाळासाहेब कोरडे, अरूण ज्ञानेश्वर भंडलकर, पा़ंडुरंग बाबुराव सुके,बाबाजी खंडू कोरडे यांची विश्वस्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous articleन्याय हक्कासाठी वीज कंत्राटी कामगारांचा घेराव
Next articleखासदार ,आमदार यांच्या फंडातून वारूळवाडी गावातील विकासकामांसाठी २० लाखांचा निधी