कानगांव ग्रामपंचायच्या उपसरपंचपदी नानासाहेब गवळी यांची बिनविरोध निवड

योगेश राऊत , पाटस

कानगांव ग्रामपंचायच्या उपसरपंच पदी नानासाहेब गवळी यांची बिनविरोध निवड ठरल्याप्रमाणे सौ वैशाली संतोष शेलार यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती सौ अनिता संतोष गवळी व नानासाहेब सुरेश गवळी यांनी अर्ज भरले होते परंतु सौ अनिता संतोष गवळी यांनी अर्ज माघारी घेतल्याने एकमेव अर्ज राहील्याने नानासाहेब गवळी यांची बिनविरोध निवड झाली ही निवडणुक सरपंच राहुल चाबुकस्वार यांच्या अध्यक्षतेखाली झाली .

ग्रामविकास अधिकारी विवेक सर्जराव संतोष निंबाळकर यांनी निवडीचे काम पाहिले निवडीनंतर गावच्या सर्वागीन विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले .

यावेळी कानगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोयटीचे चेअरमन भास्कर फडके मा सरपंच सुरेश फडके संपत फडके पोलीस पाटील विठ्ठल बारवकर तंटामुक्ती अध्यक्ष श्रीनाथ गवळी पुण्यनगरीचे पत्रकार संदिप जाधव ग्रा पं सदस्य रमेश गवळी विठ्ठल कोऱ्हाळे मारुती कोऱ्हाळे रामदास चौधरी सौ अनिता गवळी मालन गवळी वैशाली शेलार सुनिता चौधरी कु पुजा फडके ग्रामस्थ संतोषतात्या गवळी भाऊसाहेब कोऱ्हाळे संतोष शेलार बाबुराव पाटोळे दत्तात्रय मळेकर बापु गवळी अभिजीत कोऱ्हाळे रोहीदास गवळी हरिभाऊ खराडे महादेव निगडे काळुराम कोऱ्हाळे ज्योतीबा टिबे बाळासो आडागळेआजी माजी पदाधीकारी ग्रामस्थ उपस्थित होते

Previous articleनारायणगाव येथील साई मंदिरातील दान पेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली
Next articleपाटस येथील दरोड्यातील गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक