आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते रेटवडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

राजगुरूनगर- खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच  पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते  रेटवडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.

रेटवडी येथे आमदार फंड ,जिल्हा परिषद फंड ,पंचायत समिती फंड ,ग्रामपंचायत फंड तसेच विविध कंपन्यांच्या CSR फंडातून ४ कोटी १ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन समारंभ पार पडला .


यावेळी पंचायत समितीचे सभापती अरुणशेठ चौधरी,
बाजार समिती सभापती विनायक घुमटकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर,बाजार समितीचे मा. सभापती विलासराव कातोरे,जिल्हा परिषद सदस्या दिपाली ताई काळे,पंचायत समिती उपसभापती अमरभाऊ कांबळे,मा.सभापती सुरेशशेठ शिंदे, मा.उपसभापती  अशोकदादा राक्षे, मा. सभापती ,सौ सुभद्राताई शिंदे , पंचायत समिती सदस्या वैशालीताई गव्हाणे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सौ संध्याताई जाधव ,राष्ट्रवादी युवक चे तालुकाध्यक्ष कैलासराव लिंभोरे,मा पंचायत समिती सदस्य द्वारकानाथ टिजगे,युवा नेते मयुरदादा मोहिते पा, दावडीचे मा. सरपंच संतोषभाऊ गव्हाणे,खरपुडी चे सरपंच विशालभाऊ काशीद , मनिषाताई पवळे, सरपंच राजश्रीताई टिजगे ,ललित काळे,चेअरमन जयसिंग शेठ भोगाडे,खरपुडीचे सरपंच संदीपभाऊ गाडे,रेटवडी गावचे सरपंच सौ गौरीताई पवार,उपसरपंच निलमताई हिंगे,ग्रामपंचायत सदस्य किरण पवार ,श्री दिलीपशेठ डुबे , शांताराम शिंदे ,मायाताई थिटे , सुनंदाताई पवार , किशोरीताई पवळे ,शाकूबाई रेटवडे , ग्रामपंचायत मा.उपसरपंच नवनाथ पवार,मा.ग्रामपंचायत सदस्य सुभाष हिंगे,उद्योजक अतुलभाऊ थिटे,राष्ट्रवादी युवक प्रवक्ते उमेश गाडे ,उपाध्यक्ष महेंद्र काळे , नामदेव भोगाडे , तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश शेठ वाबळे , चेअरमन शिवाजीराव वाबळे , वामनराव पवळे ,शिवाजीराव पवळे , राजुभाऊ जाधव ,शरद काका वाबळे , आनंदराव काळे , माणिकआप्पा वाबळे ,शामराव पवळे , मुख्याध्यापक रामदास पवार , पोलीस पाटील उत्तमराव खंडागळे , संजय हिंगे , माणिक रेटवडे , विलास पवार ,अनिल पवार ,अमोल वाबळे ,राजू शेठ वाबळे ,ग्रामसेवक सोमनाथ पारासुर ,डॉ ज्योती जाधव ,करून राजपूत मॅडम , नवनाथ गोसावी , योगेश डुबे,प्रतिभा पवार आदी उपस्थित होते.यावेळी आशा वर्कर , शिक्षक,मुख्याध्यापक यांचा रेटवडी ग्रामपंचायतीच्या वतीने यावेळेस कोरोना काळात केलेल्या उत्तम कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Previous articleलोणी काळभोर पोलीसांनी केली गावठी दारुची हातभट्टी उध्वस्त
Next articleसोरतापवाडी येथे महिला किसान दिन साजरा