प्रशांत पवार यांची शिरुर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

प्रशांत प्रकाश पवार यांची शिरुर तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.शिरुर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सागरराजे निंबाळकर यांनी आमदार अशोक पवार यांच्या सुचनेनुसार निवड करण्यात आली.

यावेळी मा.चेअरमन.वि.वि.कार्य. सोसायटी रांजणगाव शरद निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य न्हावरे संदीप यादव, सरपंच न्हावरे बिगदेव शेंडगे, विशाल थिटे, विशाल शेळके, रंणजीत सातकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया म्हणून अत्यंत प्रभावी काम केले असल्याने तालुक्यातील वरिष्ठ मंडळीनी सदरची निवड केली. आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विचार अधिक प्रभावीपणे समाजातील प्रत्येक घटकांन प्रयत्न पोचविण्याचे काम करण्याचा प्रयत्न करणार असे नवनियुक्त उपाध्यक्ष प्रशांत पवार यांनी सांगितले.

Previous articleआमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाईची मागणी
Next articleतमाशा फडमालकांना विरोबा पतसंस्थेच्या वतीने आर्थिक मदत