अंबिका विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप

राजगुरूनगर – कनेरसर येथील अंबिका विद्यालयात श्रीनाथ मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले

यावेळी बाळासाहेब पाचारणे, सरपंच सौ.सुनिताताई केदारी, विनीत इनामदार साहेब,संदिप पाचारणे,संदिप वेलनकर, चांदगुडे,सागर म्हसुडगे,उमेश दौंडकर,रेश्माताई म्हसुडगे, अँड.सुहास दौंडकर, सनी दौंडकर,गणेश माशेरे,प्रतिक दौंडकर,नानाभाऊ गावडे ,वसंत लोखंडे,कचरु सोनवणे,अक्षय दौंडकर , श्रीनिवास सुर्यवंशी, संकेत दौंडकर‌,राहुल म्हसुडगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी स्वागत विद्यालयाचे प्राचार्य वाघमारे, सुत्रसंचालन भालारे सर व आभार गारगोटे सर यांनी आभार मानले.

Previous articleविघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्यावतीने दर मंगळवारी महाआरतीचा संकल्प
Next articleगोरगरिबांना साडीचोळी देऊन श्री शिवछत्रपती मंडळाचा साधेपणाने नवरात्रोत्सव