डंकन कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीच्या करारनाम्यावर शिक्कामोर्तब

रांजणगाव – एमआयडीसी मधील डंकन इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीच्या करारनाम्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य चे कार्यकारिणी सदस्य मिनिनाथ ताम्हाणे यांनी माहिती दिली

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण, कार्याध्यक्ष संतोष धुरी, उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, चिटणीस दिनेश चव्हाण, विजय पडवळ,यशवंत हाडगे,उपचटणीस प्रविण पवार, अशोक थिटे, कार्यकारणी सदस्य गणेश खंडारे,नानासाहेब लांडे, रामदास मोहिते,निर्मल निगडे , शुभम बांगर , यतीन जावळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत मांडके व्यवस्थापन प्रतिनिधी आणि सर्व कामगार प्रतिनिधी व कामगार उपस्थित होते

Previous articleराजगुरुनगर-वाकळवाडी एसटी बस सुरु करण्याची मागणी
Next articleआमदार अशोक पवार यांच्या हस्ते शेतकरी मासिकांचे वाटप