भारतीय जैन संघटनेच्या वाघोली विद्यालयाचा दहावीचा निकाल 99.64%

Ad 1

गणेश सातव, वाघोली

वाघोली येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाचा दहावीचा निकाल 99.64%लागला असून एकूण 280 विद्यार्थ्यांपैकी 279 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .

प्रथम क्रमांक
रविकिरण ज्ञानदेव शिंदे 473/500=94.60%
द्वितीय क्रमांक
रुचिता संतोष पाबळे
467/500=93.40

तृत्तीय क्रमांक
सतेजा दिपक पाटील
विकास आवडाजी सावळे
465/500 =93%.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे बीजेएसच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड,शाळा समितीचे अध्यक्ष अरुण नहार,विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी,उपप्राचार्य दिलीप देशमुख,पर्यवेक्षक पांडुरंग पवार तसेच प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके यांनी अभिनंदन केले.