दावडीच्या सरपंचांनी दिली गावासाठी रुग्णवाहिका    

राजगुरुनगर – खेड तालुक्यातील पूर्व भागातील दावडी हे मोठं गाव आहे. गावाच्या लोकसंख्यचा विचार करून सहा महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या सरपंच संभाजी घारे व ग्रामपंचायत सदस्यांनी गावाला दिलेला शब्द पाळला व दावडी गावासाठी रुग्णवाहिका गावास लोकार्पण केली.

 गावातील रूग्णांची रुग्णवाहिके अभावी होणारी हेडसांड थांबावी तसेच फायदा गोरगोरीब रुग्णांना होवा या हेतूने रुग्णवाहिकेचा सोहळा पार पाडला.

या रूग्णवाहिकीचे मा खासदार शिवाजी आढळराव पाटील,आमदार दिलीप मोहिते , जिल्हा परिषदे सदस्य अतुल देशमुख यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले

 यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, मा महापौर राहुल जाधव,मा सभापती नवनाथ होले, उपसभापती अशोक राक्षे,मा उपसभापती ज्योती आरगडे,समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष विजयसिंह शिंदे,मा जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड,खेड तालुका शिवसेनाप्रमुख रामदास धनवटे,प्रकाश वाडेकर, नितीन गोरे,बापूसाहेब थिटे,मयूर मोहिते,राहुल तांबे,अरुण थिगळे,पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील, उपसरपंच राहुल कदम,सचिन नवले,मा सरपंच सुरेश डुंबरे पाटील,भाऊसो होरे,मारुती बोत्रे,हिरामण खेसे,ग्रामपंचायत सदस्य संतोष सातपुते, अनिल नेटके,राणी डुंबरे पाटील,माधुरी खेसे,पुष्पा होरे,धनश्री कान्हूरकर, संगीता मैन्द,प्रियंका गव्हाणे,देवराम सातपुते, बाळासो कान्हूरकर,संगीता होरे,रुपेश घारे,सुभाषकाका घारे,अंकुश दिघे,मा चेअरमन साहेबराव दुंडे,रामदास बोत्रे,राहुल सातपुते बाळासाहेब वाघीरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार आनंदराव शिंदे सूत्रसंचालन सुदाम कराळे यांनी केले.

Previous articleदावडीच्या सरपंचाने दिली गावासाठी रुग्णवाहिका    
Next articleमोटरसायकलच्या डिकीतून दोन लाख ४० हजार लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद