ऐतिहासिक बोल्हाईमाता मंदिर परिसरातीत युवकांनी केले स्वच्छता व श्रमदान 

अमोल भोसले,उरुळी कांचन

अजिंक्यभैय्या टेकवडे यांच्या माध्यमातून मंदिर परिसरामध्ये पुन्हा कचरा होऊ नये म्हणून बोल्हाईमाता मंदिर व ज्योतीबा मंदिर कर्नलवाडी येथे कचरा पेटीची व्यवस्था करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत अमोल कदम व गोरख मेमाणे उपस्थित होते. ‌त्याचप्रमाणे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रमोद निगडे, विशाल भोसले, मेघराज निगडे, हर्षद थोपटे, सचिन(बापू) थोपटे , सचिन भगवान थोपटे, शुभम थोपटे, सचिन दयानंद थोपटे, शुभम निगडे, नितीन साळुंखे, विशाल थोपटे , नवनाथ भोसले , रणजित निगडे, ओंकार निगडे, योगेश निगडे , रोहित भोसले, साहिल थोपटे, हर्षद निगडे, सनी भरत निगडे, यश थोपटे, सागर मुळीक, सुदर्शन भोसले, मयुर निगडे, मयुर गोरगल, शिवदास थोपटे, अर्जुन महानवर, दत्तात्रय महानवर, सुशांत भोसले, सौरभ गायकवाड, ओंकार भोसले, सृजल निगडे, आदित्य पाटील, विशाल गायकवाड, अभिषेक मुळीक, इ. उपस्थित होते.

यावेळी कर्नलवाडी चे सरपंच सुधीर निगडे यांनी अचानक भेट देऊन युवकांना मार्गदर्शन व कौतुक केले तसेच अजिंक्य भैय्या टेकवडे यांना येणाऱ्या काळात मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी पाण्याची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन दिले.

Previous articleखेड तालुका भाजपाच्या वतीने पीएमआरडीए आरक्षण जनजागृती मेळाव्याचे आयोजन
Next articleऐतिहासिक बोल्हाईमाता मंदिर परिसरातीत युवकांनी केले स्वच्छता व श्रमदान