वैद्यकीय सेवेत डॉ.रवींद्र भोळे यांचे काम आदर्श – नंदकुमार मुरकुटे

उरुळी कांचन

स्वातंत्र्यदिनाच्या रौप्य महोत्सवाच्या ह्या शुभदिनी सरस्वती प्राथमिक शाळेत जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे उपाध्यक्ष ह्यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. ह्यप्रसंगी मुख्याधपक दत्तात्रय कुंजीर सर, संजय कुंजीर व मान्यवर शिक्षक वृन्द उपस्थीत होते. तसेच निवासी मूकबधिर विद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर डॉ रविंद्र भोळे जेष्ठ समाजसेवक ह्याना सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष धुरदेव, मुख्याध्यापक सपार ,भालेराव सर, शिक्षक, मान्यवर उपस्थीत होते.

स्व.डॉ.मणिभाई देसाई यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जेष्ठ समाजसेवक ह.भ.प. डॉ रवींद्र भोळे हे गोरगरिबांना अल्प दरात वैद्यकीय सेवा देतात यांचे काम आदर्श असल्याचे मत हवेली तालुका महानुभाव परिषद अध्यक्ष नंदकुमार मुरकुटे यांनी सांगितले.

Previous articleवैद्यकीय सेवे डॉ रवींद्र भोळे यांचे काम आदर्श – नंदकुमार मुरकुटे
Next articleमार्केटिंग व्यवस्था राबवण्यासाठी कृषी पर्यटन केंद्रांना भेट