जेष्ठ समाजसेवक डॉ रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राचे कार्य कौतुकास्पद- डॉ दादासाहेब जगताप

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोरोना महमारीच्या कालावधीत धर्मदाय प्रकारे अत्यल्प दरात वैद्यकिय सेवा येणाऱ्या रुग्णांना पुरविली. सर्व समान्य गरिब ,शेतकरी माणसाला विविध प्रकारे मार्गदर्शन करुन कोरोना प्रतीबंधनात्मक कार्ये केली. वेळप्रसंगी अन्न ध्यान्य वाटप केले, शासकीय यंत्रनेची माहिती देऊन ह्या साथीत अहोरात्र चोवीस तास वैद्यकिय सेवा पुरविली.जेष्ठ समाजसेवक निस्काम कर्मयोगी डॉ रविंद्र भोळे यांनी केलेले आरोग्य सेवा केंद्राचे कार्य कौतुकास पात्र आहे असे मत डॉ दादासाहेब जगताप अध्यक्ष शिवजन प्रतिपादन पुरंदर यांनीनी येथे व्यक्त केले.

संस्थेच्या वतीने जेष्ठ समाजसेवक प्रवचन्कार डॉ रविंद्र भोळे यांना नेशनल इंटरनेशनल अवार्ड मिळाल्यामुळे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आचार्य रंगनाथ आप्पा कड व महानुभाव परिषदचे हवेली तालुका अध्यक्ष नंदकुमार मुरकुटे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleहनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने आळंदी वृक्षसंवर्धनासाठी ट्री गार्ड ची मदत
Next articleविक्रांत पतसंस्थेच्या वतीने कोकणातील पूरग्रस्तांना ब्लँकेट व चादर वाटप