उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

खेड तालुक्यातील चाकण येथील अकरा वर्षांच्या खुशी रवी ढाकोळ या मुलीवर सह्याद्री हाॅस्पिटल एरंडवणे,पुणे येथे मेंदूवरील उपचारांसाठी तीन लाख एक्कावन हजार रुपये खर्च येत आहे. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

खुशीवर पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येणार आहे. त्यासाठी येणारा खर्च पेलणे हे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्या अशक्य आहे. त्यांची आर्थिक स्थिती हालाखिची असल्याने मदतीसाठी तसेच अधिक माहितीसाठी सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब सोणवणे या़ंना ९९२२३२६१८३
यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleदावडी गावचे आदर्श पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत सयाजीराव गायकवाड विद्यालयाला एक हजार झाडे भेट
Next articleनारायणगाव येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल