जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे महान ऋषितुल्य गुरुतुल्य व्यक्तिमत्व- नार्मन नार्टन

अमोल भोसले,उरुळी कांचन

आपण नेहमी अध्यात्मिक क्षेत्रात ऋषि, योगी, महर्षी, मुनी, शान्तीदूत, निस्काम कर्मयोगी असे अनेक शब्द ऐकत असतो, वाचत असतो. अशी पात्रे आजकल कलियुगात सहजा सहजी आढळून येत नाही. असेच निस्काम कर्मयोगी कार्ये विविध क्षेत्रात डॉ रविंद्र भोळे निरंतर, अहोरात्र करीत आहेत. असे शासन दरबारी दुर्लक्षित असलेले जेस्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे महान गुरुतुल्य व्यक्तिमत्व आहे.जेस्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे हे महान ऋषितुल्य,गुरुतुल्य व्यक्तिमत्व आहे असे मत नार्मन नार्टन यांनी व्यक्त केले.

दिनबंधू उध्योग ट्रेनिंग संस्था निती आयोग सन्लग्नीत संस्थेच्या वतीने गुरु पुर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कोरोना महामारीत अखंड पणे धर्मदाय तत्वावर स्वता खर्च करुण वैद्यकिय सेवा देत असल्यामुळे डॉ रविंद्र भोळे ह्यना अनेक नेशनल,इंटरनेशनल सन्मान मिळाले. ह्या पवित्र दिनी दिन्बन्धू संस्थेचे अध्यक्ष नार्मन नोर्टन ह्यानी डॉ रविंद्र भोळे ह्यांचा खास सन्मान केला .

Previous articleपारधी पाड्यावर वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा करणे कौतुकास्पद-महेश ढवान
Next articleराज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात बचाव व मदतकार्यासाठी सैन्यदलांच्या मदतीचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आश्वासन