आखाड साजरा करायचाय तर हाॅटेल मराठाला नक्की भेट द्या

राजगुरूनगर-आषाढ महिना म्हणजे मांसाहारावर प्रेम करणाऱ्यांसाठी पर्वणीच…. बदलतं हवामान नि आरोग्य याचा विचार करता पुढचा जवळपास एक-दीड महिना रोजच्या आहारातून नाँनव्हेज पदार्थ वर्ज्य करायचे. त्यामुळे आषाढात मांसाहारी पदार्थांवर ताव मारायचा आणि आठवणींवर पुढील काही दिवस काढायचे, यातून ‘आखाड’ची संकल्पना अस्तित्वात आली असावी.. आजच्या घडीला श्रावण पाळणारेही आहेत आणि आखाड साजरा करून श्रावण-भाद्रपदात त्याच्या दुप्पट खाणारेही आहेत. तुम्हाला घरच्या घरी किंवा एखाद्या हॉटेलात सहकुटुंब आखाड साजरा करायचा असेल हाँटेल मराठाला नक्की भेट द्या

पुणे नाशिक महामार्गावर चांडोली(ता.खेड) टोलनाक्याजवळ पुण्याकडे जाताना शिरोली येथे गावाकडील चवीचा अनुभव मिळणाऱ्या “हॉटेल मराठा” मध्ये घरगुती पध्दतीचे काळ्या मसाल्यातील खास बोल्हाईचे मटन, चिकन,मटन उकड,असल मावळातील इंद्रायणी भात आणि तूप वाटी,चिकन बिर्याणी, गावरान तुपातील दम मटन बिर्याणी खवय्यांसाठी मेजवानीच असते

घरगुती पध्दतीचे काळ्या मसाल्यातील खास बोल्हाईचे मटन,चिकन,मटन उकड,असल मावळातील इंद्रायणी भात आणि तूप वाटी,दम चिकन बिर्याणी,तुपातील दम मटन बिर्याणीने खवय्यांना तृप्त केले आहे. पोट भरून जेवण होत असल्याने खवय्यांची खूप पसंती मिळत आहे.व्हेज खवय्यांसाठी “भाकरी मासवडी “अप्रतिम अशी घरगुती चव,वातावरणही घरगुती आणी दरही वाजवी असल्यानं खवय्यांची गर्दी असते

हॉटेल मध्ये फॅमिलीसाठी विशेष बैठक व्यवस्था असल्याने सहकुटुंब जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी लोक मराठा हॉटेलला विशेष पसंती देतात.

उत्तम दर्जा व गुणवत्ता यामुळे अल्पावधीतच या चविष्ट खवय्यांनी पसंती दिल्याने मराठा हॉटेलने अव्वल स्थान प्राप्त केले आहे.हवेशीर आणि प्रसन्न वातावरण व मुबलक पार्किंग ची सोय असल्याने “हाँटेल मराठा”ला नक्कीच भेट द्या

हाँटेल मराठाची दुसरी शाखा मोशी  येेेथे असून त्याठिकाणी ही नाँनव्हेज खवय्यांची गर्दी असते.

Previous articleमुख्यमंत्री महा कौशल्य विकास प्रशिक्षण” कार्यक्रमांतर्गत मोफत शासनमान्य नर्सिंग प्रशिक्षण केंद्राचे मा.उपसभापती अमोल पवार यांच्या हस्ते उद्घाटन
Next articleआपटी येथील तरुणांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस माहेर संस्थेत केला साजरा