शिवशंभु छावा प्रतिष्ठानचे संस्थापक भरत पवळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्द्यांचा सन्मान

राजगुरूनगर-शिवशंभु छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत पवळे यांच्या वाढदिवसानिमित्त चांडोली ग्रामीण रुग्णालय येथे डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांचा कोरोना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.तसेच मांजरेवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी शिवशंभू छावा प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य सचिव मनोहर गोरगल्ले ,संध्याताई शिंदे, आदित्यभाऊ कुंचाळे, सचिनभाऊ राक्षे ,दत्ताभाऊ टाकळकर ,विकास शेठ शितोळे , बबनराव खेसे ,निमगावचे सरपंच बबनराव शिंदे,राहुलशेठ काकडे , काळुराम वायकर ,स्वप्नील पऱ्हाड ,अनिलशेठ मिसर, डाॕ. वाडेकर , डाॕ. काजळे , डॉ. टाकळकर व चांडोली रुग्णालयाचे डाॅक्टर व सर्व कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleदोंदे गावातील ३२० नागरिकांची कोरोना अँटीजीन तपासणी
Next articleदावडी गावावर आता तिसऱ्या डोळ्यांची नजर