राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल नाईकवाडी यांच्या मातोश्रीचे निधन

चाकण : येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मीराबाई शहाजी नायकवाडी ( वय ७० वर्षे ) यांचे आज ( दि. २० जुलै ) सायंकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले.

त्यांच्यामागे तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. साईबाबा पतसंस्थेचे सचिव अनिल नायकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल नायकवाडी, शिक्षक मनोज नायकवाडी व सारिका आंद्रे यांच्या त्या मातोश्री होत.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल नाईकवाडी यांच्या मातोश्री चे निधन
Next articleराष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल नाईकवाडी यांच्या मातोश्रीचे निधन