संजय गांधी योजनेच्या सदस्यपदी विक्रम साबळे यांची निवड

दिनेश पवार,दौंड

संजय गांधी निराधार योजनेच्या दौंड तालुका समितीच्या सदस्य पदी विक्रम महादेव साबळे यांची निवड करण्यात आली,तहसीलदार यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.

संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विक्रम साबळे यांनी सांगितले, विक्रम साबळे यांनी युवकांसाठी सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या माध्यमातून कार्य केले आहे.

Previous articleतळेगाव चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे मागणी
Next articleवडिलांच्या तेराव्या दिवशी रोपांचे वाटप