तळेगाव चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे मागणी

पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण येथील तळेगाव चौकाचे नाव श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक करण्यात यावे तसेच तळेगाव चौकामध्ये येणाऱ्या काळात उड्डाण पुलाचे काम झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी श्री शिवछत्रपती गणेश उत्सव मंडळ व परिसरातील नागरिकांच्या वतीने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे करण्यात आली असल्याची अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कुशल जाधव यांनी दिली.

Previous articleराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेची गरजूंना मदत
Next articleसंजय गांधी योजनेच्या सदस्यपदी विक्रम साबळे यांची निवड