राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेची गरजूंना मदत

आंळदी- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीत सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून समाजउपयोगी उपक्रमांतर्गत मनसेच्या पुढाकाराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजु कुटुंबांना ब्लॅकेट  तसेच मास्क सेनिटायझर वाटप करण्यात आले


विश्रांतवाडी येथे वृक्षलागवड करण्यात आली. वृध्दाश्रमातील महिलांना साड्या व खाद्यपदार्थांचे वाटप केले.तसेच आळंदी घाटावरील गरीब गरजू लोकांना अल्पोपहार वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.


मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज शेठ खराबी , मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत, खेड तालुकाध्यक्ष अध्यक्ष संदीप पवार, आळंदी शहर मनसे अध्यक्ष अजय तापकीर ,विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष मंगेश काळे, उपशहरध्यक्ष वैभव काळे, उपशहरध्यक्ष गणेश गायकवाड, शहर संघटक सागर बुर्डे, विभाग अध्यक्ष मंगेश कुबडे, विभाग अध्यक्ष आधार भामरे, सचिव कुणाल खोलपुरे , अशोक पुरी, ज्ञानेश्वर वाढेकर, अभिजित गुंड, सुरज तापकीर,पप्पूशेठ तापकीर , भरत दांगट,यश पाटील,योगेश मोरे,महादेव डेबरे, ज्ञानेश्वर दुगाने,मोहन शिंदे, विजय घोडके, ऋषिकेश सानप ,तेजस नागरगोजे , निलेश परदेशी, पप्पू शिंदे व इतर महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते.

Previous articleखेड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर ढोरे, सचिवपदी सुरेश घनवट यांची बिनविरोध निवड
Next articleतळेगाव चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे मागणी