राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त डब्बेवाल्यांना किराणा किटचे वाटप

मुंबई- राजसाहेब ठाकरे यांच्या ५३ वाढदिवसानिमित मुंबईतील ५३ डब्बे वाल्यांना मोफत किराणा किटचे शाखा अध्यक्ष राजेश कारके आणि उपशाखा अध्यक्ष रोहिदास दत्तात्रय शिंदे यांच्या तर्फे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी डब्बेवाल्यांचे प्रवक्ते विलास महाराज शिंदे, बाबाजी शिवेकर सखाराम शिंदे तसेच प्रभाग 59 च्यां सर्व पदाधिकारी मनसे सैनिक यांनी राज साहेब यांच्या वाढदिवस केक कापून वाढदिवस साजरा केला.

Previous articleडिझेलची चोरी करणारी टोळी जेरबंद
Next articleवेदिकाला इंजेक्शन दिले अन् कष्टाचं चिज झालं..खासदार डॉ अमोल कोल्हे