गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सूधीर वाळुंज यांचे केले अभिनंदन

राजगुरूनगर- वाकळवाडी येथील सुधीर वाळुंज त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले .

यावेळी पीएसआय राजू भास्कर व पीएसआय संतोष केंगले उपस्थित होते

Previous articleपूर्व हवेली तालुक्यातून रिंगरोड, बुलेट ट्रेन जात असल्याने शेतकरी भूमिहीन होणार – राजेंद्र चौधरी
Next article११ दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद