Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिनेश पवार,दौंड
देऊळगाव राजे ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी ग्रामपंचायत सदस्य बाबू नारायण पासलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली,या निवडीबद्दल बाबू पासलकर यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

यावेळी मा.सरपंच अमित गिरमकर,सरपंच स्वाती अमित गिरमकर,ग्रामसेवक नेपते भाऊसाहेब,ग्रामपंचायत सदस्य सोनाली पासलकर, शुभांगी दादासो गिरमकर, नारायण गिरमकर,पत्रकार आप्पासाहेब खेडकर,मदन खेडकर, भानुदास औताडे,सागर तनपुरे, बाळू पासलकर, विठ्ठल इप्ते, ज्ञानेश्वर शेडगे, बबन कडू, दीपक पासलकर, शंकर पासलकर,भरत शेडगे, ज्ञानेश्वर पडवळ, रविंद्र शेडगे, बाबू मरगळे, नितीन बावधने, गौरव पासलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होतेया पदावर काम करत असताना युवक केंद्रबिंदू मानून युवकांच्या कौशल्यआधारित उपक्रमावरती भर देवून सर्वांगीणदृष्टया युवकांच्या हिताचे कार्य तसेच गावच्या सर्वांगीण दृष्टया कार्य करण्यावरती भर देणार तसेच प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पासलकर यांनी सांगितले.
Download WordPress Themes Nulled and plugins.